शेतकऱ्यांनं तयार केली इलेक्ट्रिक फोर व्हिलर गाडी

  • 3 years ago
लॉकडाउनच्या काळात अनेकांना घरात बंदिस्त व्हावं लागलं. याकाळात अनेकांनी स्वतःचे छंद जोपासण्याकडे लक्ष दिलं. ओडिशातील एका शेतकऱ्यांनं लॉकडाउनच्या काळात चक्क फोर व्हिलर गाडीचं तयार केली. ही गाडी इलेक्ट्रिक असून, सुशील अगरवाल असं या शेतकऱ्याचं नाव आहे. खास बाब म्हणजे त्यांनी यू ट्यूबवर व्हिडीओ बघून ही गाडी तयार केली.

#India​ #Farmers​ #ElectricVehicle​ #Odisha​