Prem Mhanje Kay Asat: पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा "प्रेम म्हणजे काय असतं?' | Sakal Media
  • 2 years ago
आपल्या आयुष्यातील प्रेमाची आठवण करून देणारा, नॉस्टॅल्जिक करणारा प्रेम म्हणजे काय असतं? या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. प्रेमाची हळुवार भावना उलगडणारा हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Recommended