WHAT'S IN MY BAG ft. Girija Prabhu | Sukh Mhanje Nakki Kay Asat | Star Pravah

  • 3 years ago
गिरीजाच्या सेटवर जाताना घेऊन जाते 2 बॅग्स. शालिनी वहिनीनी दिलेल्या बास्केटमध्ये आहे खाण्याचा खजाना. गोरेवार स्टेशनजवळून घेतलेली बॅग गिरीजाला का जास्त आवडते? सगळं जाणून घ्या आजच्या What's in my bag with Girija Prabhu या सेगमेंटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended