MP Navneet Rana in Police Station: अमरावती पोलिसांशी नवनीत राणांची खडाजंगी | Sakal Media
  • 2 years ago
खासदार नवनीत राणांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन अमरावती पोलीस ठाण्यात आज पोलिसांशी हुज्जत घातली. पोलीस हिंदू विचाराच्या मागासवर्गीय समाजातील असल्यानं योग्य तपास करत नसल्याचा आरोप राणांनी केला आहे.
Recommended