खासदार नवनीत राणांची ऑडिओ क्लीप, नवनीत राणांना नोटीस Navneet Rana Audio Clip |Notice to Navneet Rana

  • 2 years ago
Navneet Rana News : अमरावतीच्या खा. नवनीत राणा या मतदारसंघ असो वा लोकसभा नेहमीच चर्चेत असतात. मतदारसंघात केलेलं कृत्य असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका असो, त्यांची चर्चा नेहमीच होते. आताही त्या एका ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये मला विचारुन लफडं केलं का? असा प्रश्नच त्यांनी एका महिलेला विचारलाय... आधी ती ऑडिओ क्लिप ऐका... (Ashvin VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #navneetrana #audioclip #notice #maharashtra #political #news #today

Recommended