Mumbai Metro-3:कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील मेट्रोमुळे मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार?

  • 2 years ago
वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील मुंबई मेट्रो-३ची पहिली ट्रायल रन आज यशस्वीरित्या पार पडली. या मेट्रोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला. त्याचवेळी काही पर्यावरणप्रेमी आंदोलन करत होते. यातील ४ आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Recommended