पवारांचा फोन क्वारंटीनमधून सुटका | Indian cricket team returns to Mumbai | Maharashtra News

  • 3 years ago
ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाचं जंगी स्वागत झालंय.. टीम इंडियाचे खेळाडू आज मुंबई एअरपोर्टवर पोहोचले... सध्या कोरोनाचं संकट असल्यानं नियमांनुसार खेळाडूंना क्वारंटिन करण्यात येणार होतं... मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना क्वारंटिनच्या नियमांमधून सूट देण्यात आली. त्यामुळे खेळाडूंना थेट घरी जाता आलं.
#lokmat #IndiancricketTeam #Mumbai #Sharadpawar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended