"या' आहेत शिवसेनेच्या 12 खासदारांच्या 3 प्रमुख मागण्या | Eknath Shinde | ShivSena MP |

  • 2 years ago
शिवसेनेतील बंडखोर खासदारांकडूनही आता वेगळा गट स्थापन करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. सोमवारी 12 खासदारांचा शिंदे गटाला पाठिंबा असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शिंदे गटात सामिल झालेल्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिले आहे.

#EknathShinde #ShivSena #NarendraModi #UddhavThackeray #ShivSenaMP #OmBirla #Rebel #SupremeCourt #OBCReservation #Maharashtra

Recommended