6 months ago

मुख्यमंत्री कोण? टीकेला Fadnavis यांनी दिले उत्तर | Eknath Shinde | Shivsena | BJP

HW News Marathi
HW News Marathi
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती नाही असं मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाला सुद्धा दि.बा. पाटलांचं नाव देण्यावर स्थगिती नाही असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आमचा कोणीही सुपर मुख्यमंत्री नसून एकच मुख्यमंत्री आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे . तेच आमचे प्रमुख असतात आणि तेच आमचे नेते असतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

#DevendraFadnavis #SanjayRaut #DeepakKesarkar #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar

Browse more videos

Browse more videos