खरे मुख्यमंत्री नेमके कोण?, Aditya Thackeray यांचा सवाल| Shivsena| Eknath Shinde| Devendra Fadnavis

  • 2 years ago
त्यांनी दिलेले आश्वासन फक्त धूळफेक आहे. सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. असा इकडे तिकडे फिरणा व्यक्ती मुख्यमंत्री म्हणुन मिळाला आहे. मंत्री महोदय यांनीपायर्यांवर आपल्याला ५० खोके हवेत का असे बोलले होते. सत्तेच्या मस्तीत अशी उत्तर कोण देत का? खरे मुख्यमंत्री नेमकं कोण आहेत? सुप्रीम कोर्टाबाबत न्याय देवतेवर विश्वास आहे

#AdityaThackeray #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #MonsoonSession #BJP #Shivsena #HWNews