Sindhudurg : Nilesh Rane अधिकाऱ्यांवर अरेरावी, सत्ता येताच राणेंची भाषा बदलली : ABP Majha

  • 2 years ago
आता सत्ता बदलली आहे गाठ माझ्याशी आहे. महाराष्ट्रचे टोक दाखवू का तुम्हाला? अशा शब्दात निलेश राणे यांनी मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना झापलं. 

Recommended