Karuna Munde पिस्तूल प्रकरणावर फडणवीस आणि राणेंची प्रतिक्रिया | Nilesh Rane & Devendra Fadnavis

  • 3 years ago
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या परळी दौऱ्याने नवा वाद निर्माण झालाय... धनंजय मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी करुन त्यांना घेराव घातल्याच चित्र काल पाहायला मिळालं होतं.. . दरम्यान, त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने खळबळ माजली... सायंकाळी करुणा शर्मांवर ॲट्रॉसिटी आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला.... त्यानंतर करूणा शर्मा यांच्या गाडीत एक महिला काहीतरी ठेवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे... आणि यावरूनच आता प्रश्न उपस्थित होतायत... विरोधकांनी सुद्धा यावरून ठाकरे सरकारला घेरायला सुरुवात केलेय..., विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकारला लक्ष्य केलंय..
Guru vo
#Karunamunde #Nileshrane #Devendrafadnavis #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended