राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंबद्दल करुणा धनंजय मुंडे म्हणतात... Karuna Dhananjay Munde | Nilesh Lanke
  • 2 years ago
करुणा धनंजय मुंडे यांनी एक व्हिडीओ शेअर करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचं कौतुक केलंय...
निलेश लंके यांच्या कामाचं आणि त्यांच्या साधेपणाचं कौतुक करत असतानाच, करुणा धनंजय मुंडे यांनी समीर वानखेडेंच्या राहणीमानावरुन झालेल्या आरोपांचा आधार घेतला... ९ लाखाच्या पँट आणि बुटावरून सुरु झालेल्या चर्चेत, करुणा मुंडे म्हणाल्या घरी या मी यांचे ५ लाखांचे बुट दाखवते... (Guruprasad VO)
#KarunaMunde #NileshLanke #DhananjayMunde #SameerWankhede #Politics

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended