अजबच! PM किसान योजनेतील जिवंत शेतकऱ्याला दाखवला मयत| Nashik|

  • 2 years ago
पी. एम. किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी येवला तालुक्यातील चिंचोडी गावातील शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. ज्यावेळी ह्या शेतकऱ्याला पावती मिळाली त्यावेळेस त्यात तो जिवंत असताना देखील मृत घोषित करण्यात आल्याने योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले.

#PMKisanYojana #PMKY #NarendraModi #PMModi #Nashik #ModiSarkar #CentralGovt #Farmers #Maharashtra #HWNews