माढ्याच्या 'त्या' निवडणुकीपासूनच Sadabhau राज्यभरात फेमस झाले..

  • 2 years ago
सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेतून माघार घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतला असून त्यांच्या साथीने मागे घेतलेली दोन पावलं नक्कीच चार पावलं पुढं टाकण्यासाठी असतील, असा विश्वासही सदाभाऊंनी व्यक्त केला आहे. 2014 सालच्या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये राहिलेले 66 हजार 450 रुपयांचे बिल सदाभाऊ खोत यांनी दिले नसल्याचा आरोप सांगोला तालुक्यातील मांजरीतील हॉटेल मालकाने केला आहे.

#SadabhauKhot #Money #PendingBill #LoksabhaElections #Hotel #Dhaba #Maharashtra #DevendraFadnavis #RayatKrantiSangatna #MLC #VidhanParishad #HWNews