"बारामतीच्या गड्याच्या अंगात कसले पार्ट घातले होते हे मी ब्रह्मदेवाला विचारणार"- Sadabhau Khot

  • 2 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.

#SugarPrice #SharadPawar #SanjayRaut #BJP #MNS #RajThackeray #DevendraFadnavis #MVA #UddhavThackeray #ED #CBI #YashwantJadhav

Recommended