विधान परिषद निवडणुकीसंदर्भात Sadabhau Khot यांची प्रतिक्रिया| MLC Elections| BJP| Sharad Pawar| MVA
  • 2 years ago
भाजप आणि महाविसाक आघाडीने राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. एका-एका आमदाराचे मत महत्वाचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेत आपले आमदार फुटू नये यासाठी काळजी घेतली आहे. दरम्यान निवडणुकी संदर्भात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#SharadPawar #SadabhauKhot #MLCElections #BJP #MVA #MahaVikasAghadi #VidhanParishad #Elections2022 #VidhanBhavan #HWNews
Recommended