"जर कंपन्यानी शेतकऱ्यांवर बळजबरी केली तर BJP आंदोलकात्मक पवित्रा घेईल"- Shweta Mahale| Sharad Pawar

  • 2 years ago
जिल्ह्यात खंतांचा कुत्रीम तुटवडा निर्माण करण्यात येत आहे.. शेतकऱ्यांना खते विकतांना "हे घ्यायचे तर ते घ्याच" अशी लिंकीग ची जबरदस्ती करण्यात येत आहे..तुम्ही स्वतः शेतकऱ्यांचे पुत्र आहेत हे लक्षात घ्या.शेतकऱ्यांशी गद्दारी करू नका. जर कंपन्यानी शेतकऱ्यांवर बळजबरी केली भाजप आंदोलकात्मक पवित्रा घेईल .शेतकऱ्यांशी गद्दारी आणि बेइमानी करणाऱ्या कंपन्यांना अन् त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही अशी धमकी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी दिली.

#ShwetaMahale #SharadPawar #Buldhana #Farmers #PrivateCompanies #Banks #Loans #BJP #DadajiBhuse #UddhavThackeray #HWNews

Recommended