Amravati : अमरावतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

  • 2 years ago
Amravati  :  उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषणाची संधी न दिल्यामुळे अमरावतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय..  अमरावतीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला

Recommended