अमरावतीत आक्रमक शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी Bhagat singh Koshyari welcome in Amravati
  • last year
Bhagat singh Koshyari welcome in Amravati भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून क्वचितच असं होतं की ते काँट्रोव्हर्सीत नाही सापडले.... प्रत्येकवेळी काहीना काही वक्तव्यावरून ते चर्चेत येतात आणि राजकारणाला सुरुवात होते.... नुकतंच त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं आणि वातावरण आणखी तापलं... यानंतर राज्यपाल आज अमरावतीच्या दौऱ्यावर आलेत. महामहिम येणार असल्याने कडक सिक्युरीटी तैनात आहे. पण शिवसैनिक आक्रमक झालेच.... (Omkar Wable)

#amravati #bhagatsinghkoshiyari #shivajimaharaj #shivsena #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended