Congress Protest : पोलिसांकडून बॅरिकेडिंग, कार्यकर्त्यांचा ओलांडून जाण्याचा प्रयत्न ABP Majha

  • 2 years ago
काँग्रेसचा आज राजभवनावर मोर्चा. नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांंधींची सुरू असलेल्या चौकशी विरोधात मोर्चा. मोर्च्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर मंत्रीही उपस्थित राहणार.