Soorarai Pottru | Upcoming Hindi Movie | दिग्दर्शक सुधा कोंगराच्या सिनेमात झळकणार खिलाडी कुमार |

  • 2 years ago
Soorarai Pottru Hindi remake Movie

साऊथमधील अनेक चित्रपटांचे सध्या हिंदी रिमेक बनत आहेत. त्यामधीलच एक चित्रपट म्हणजे सोरराई पोटरु. आता या चित्रपटाबाबत नवी अपडेट समोर आली आहे.
आता या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमारची एन्ट्री झाली आहे.

Recommended