prasad khandekar in london cafe | 'या' बिग बजेट सिनेमात झळकणार प्रसाद | Prasad

  • 2 years ago
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि कॉमेडी किंग अशी ओळख असलेला प्रसाद खांडेकर एका बिग बजेट सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काय आहे हा सिनेमा जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale

Recommended