Mi Honar Superstar | ‘मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ नवं पर्व भेटिस |
  • 2 years ago
मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला… या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. छोट्या उस्तादांनी आपल्या सुरेल गाण्यांनी या पर्वाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

Recommended