Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/25/2022
MNS News Latest Updates : मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या (MNS on Hindutva and Marathi) मुद्यावर आक्रमक झालेली राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसे आता 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक' ही घोषणा देणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर आजपासून मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु होणार असून पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी या मोहिमेला सुरुवात होणार आहे

Category

🗞
News

Recommended