Dil Dimag Aur Batti | अभिनेता सागर संत याचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण | Sakal Media |

  • 2 years ago
"दिल दिमाग और बत्ती" या मराठी सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते, प्रस्तुतकर्त्या डॉ. निवेदिता एकबोटे यांच्यासह सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.या आधी प्रदर्शित झालेल्या पोस्टर्स आणि टीझरने प्रेक्षकांना ८० च्या दशकातील इस्टमन कलर चित्रपटांचा फील दिला आणि आता प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांना थेट त्या काळात घेऊन गेला आहे.

Recommended