Gauri Khan’s glamorous avatar : शाहरुखच्या बायकोची 'या' दिग्दर्शकासोबत Pose... | Sakal Media |
  • 2 years ago
किंग खान शाहरुख खानची पत्नी गौरी खान कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी गौरीनं प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खानसोबत कॅमेऱ्यासोबत पोझ दिली. ओव्हरकोटमधील गौरी खानच्या ग्लॅमरस लूकची चांगलीच चर्चा होतेय.


Recommended