सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांचे मत
  • 2 years ago

भारतात जर करोनाची चौथी लाट आली तर ती सौम्य असेल असा विश्वास सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी माध्यमांशी व्यक्त केला. यासोबतच प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला बुस्टर डोसची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सरकार यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Recommended