महापुरुषांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर Chandrakant Patil यांचे स्पष्टीकरण
  • last year
सर्वसामान्य लोकांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले म्हणून टीका होत असताना आता चंद्रकांत पाटील यांनी 'आताच्या भाषेत त्याला भीक नाही तर वर्गणी म्हणू, देणगी म्हणू . आता सध्या प्रत्येक गोष्टीचे वाद निर्माण करण्याची पद्धत चालू आहे. झाडाला आंबे लागले की लोक दगड मारतात, आता यावरुन आता पुन्हा वाद होईल' अशी मिश्किल टिप्पणी करत स्पष्टीकरण दिले.

Recommended