Kashmir Files Movie | द काश्मीर फाईल्स शो दरम्यान राडा; भगवी शॉल घातल्यानं नकार | Sakal Media |
  • 2 years ago
नाशिकमध्ये 'द काश्मीर फाईल्स'शो दरम्यान गोंधळ झालाय , कॉलेज रोड परिसरातल्या PVR मध्ये महिल्यांसाठी विशेष शो आयोजित करण्यात आला होता दरम्यान राडा झाल्याचं दिसून आलंय ..

Recommended