कात्रज चौक ते नवले पुल दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे : पुणे- बंगळुरु महामार्गावर सतत वाहनाची वर्दळ सुरु असते. रहदारीच्या या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघात होत असतात. वाढत्या वाहनांची संख्या पाहता कात्रज चौक ते नवले पुल दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, तसेच महामार्गावर अपघात होणारे अपघात टाळता येतील. लवकरच हा रस्ता वाहतूकीसाठी खुला होईल अशी नागरिकांना अपेक्षा आहे.
(व्हिडिओ : विश्वजीत पवार)
#Sakal #SakalNews #Pune #banglore #TrafficJam

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended