Weather Forecast l राज्यात काही भागांत पावसाची शक्यता l Sakal
  • 2 years ago
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील #चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर काही भागांत ऊन वाढण्याची शक्यता आहे. मग राज्यात कुठे उन्हाचा चटका अधिक असेल? आज कोणत्या भागांत पावसाची शक्यता आहे?





#WeatherForecast #WeatherNews #MaharashtraWeatherForecast #MaharashtraWeather #Maharashtra #MaharashtraRainUpdates #Rain #Cyclone #esakal #SakalMediaGroup
Recommended