Graps | गारपिटीमुळे निगडोळ'च शेतीवैभव उध्वस्त | Sakal |

  • 2 years ago
Graps | गारपिटीमुळे निगडोळ'च शेतीवैभव उध्वस्त | Sakal |

निगडोळ गावाला ११ मार्चला गारपीटीने झोटपले. द्राक्षघडांना जबर मार लागून घड तुटून पडले. सुरुवातीला ४० ते ६० रुपयांपर्यंत मालाचे सौदे झाले होते. मात्र आता खराब झालेले द्राक्ष कुणी घ्यायला तयार नाही.

#Graps #HailstormDamage #Marathinews