एकदा लावा तीन पिढ्या खावा ; यशस्वी सीताफळाची लागवड | Custard Apple | Farming | Sakal | Sakal Media
  • 3 years ago
उमरगा, (जि.उस्मानाबाद) : डोंगर, दऱ्यात पिकणाऱ्या गावरान सिताफळाला मिळणारी बाजारपेठ ही फारशी फायदेशीर ठरत नाही. मात्र आधुनिक पद्धतीने आरोग्यवर्धक असलेल्या सिताफळाच्या बागेतून मिळणारे उत्पन्न साधारणतः चाळीस वर्षापर्यंत मिळते, शिवाय चांगली बाजारपेठही मिळते. यासाठी नियमित देखरेख आणि मेहनत महत्वाची आहे. एकदा लावा तीन पिढ्या खावा .... हा शब्दप्रयोग सिताफळाच्या बागेबाबत यशस्वी ठरतो अशी माहिती सांगताहेत तालुक्यातील कदेर येथील सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. गायकवाड ( माहिती व व्ही.डी.ओ : अविनाश काळे, उमरगा)
#custard apple #Sitafal #Usmanabad #sakal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended