Jitendra Awhad यांनी बाबासाहेब पुरंदरेंवर जहरी टीका केली |Sakal Media | Sakal Media

  • 2 years ago
Jitendra Awhad यांनी बाबासाहेब पुरंदरेंवर जहरी टीका केली |Sakal Media | Sakal Media

पुण्यात कनेक्ट महाराष्ट्र कॉंक्लेव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर तोफ डागली.

Recommended