Women's Day Special | Ananya Movie | 10 जूनला अनुभवायला मिळणार 'अनन्या' | Sakal Media |

  • 2 years ago
'अनन्या' म्हणजे वेगळेपण. इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक दिलखुलास 'अनन्या' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे', अशी सकारात्मक टॅगलाईन असलेल्या 'अनन्या' या चित्रपटाचे पोस्टर आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूप काही सांगणाऱ्या या पोस्टरमध्ये धाडसी वृत्तीची अनन्या दिसत आहे, जी आनंदाने आयुष्य जगत आहे. तिच्या जिद्दीचा प्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Recommended