Manglagaur Special | पहा मंगळागौरीचे खेळ | Sakal Media

  • 2 years ago
श्रावणी मंगळवार निमित्त नवविवाहित स्त्रिया मंगळागौरीचे पूजन करतात आणि मंगळागौरीच्या जागरणासाठी खेळ खेळले जातात. हे खेळ महिलांसाठी खूप औत्सुक्याचे असतात. तेव्हा पाहूया
सकाळ माध्यम समूहातर्फे श्रावणी मंगळवार निमित्त मंगळागौरीचे खेळ


#manglagaur #मंगळागौरीचेखेळ #sakalmediagroup #ladiesspecial
#shravanimangalwar
#श्रावणीमंगळवार
#marathicelebration #transitional #devotional #celebrities #marathi #khel
Please Like and Subscribe for More Videos.

Recommended