उत्पल पर्रिकर यांना दिलेल्या ऑफरबाबत देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट Devendra Fadanvis Utpal Parrikar

  • 2 years ago
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते हे गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून गोव्यात ठाण मांडून बसले... आणि तिकीट वाटपारदरम्यान त्यांचा मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकरांशी खटका उडाला... आपल्याला डावलून काँग्रेसमधून भाजपत आलेल्या बाबूश मॉन्सेरात यांना तिकीट देणं उत्पल पर्रिकरांना पटलं नाही.. आणि त्यांनी थेट पक्ष सोडला.. अपक्ष लढतायत.. पण आता याच उत्पल पर्रिकरांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय... उत्पल पर्रिकर यांना आधी २ मग नंतर तीन जांगाची ऑफस भाजपकडून देण्याची आल्याचं सांगितलं जातं होतं... पण ती ऑफर इथवरच मर्यादित नव्हती.. (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #devendrafadanvis #utpalparrikar #maharashtra #political #news #today

Recommended