अखेर मासा गळाला लागला, भाजपच्या प्रयत्नांना यश | Devendra Fadnavis | Sanjay Raut | Goa Election

  • 2 years ago
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोव्यात भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी राजकीय खलबतं करतायत... पक्षाला लागलेली गळती... भाजपविरोधात उभं राहिलेलं बंड, मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी.. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि फडणवीस यांच्यासाठी अडचणींची शर्यत आहे... त्यातही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या राजकीय डावपेचांनी पक्ष सोडणाऱ्यांना इशारा देणं सुरुच ठेवलंय.. अशात भाजप सोडणाऱ्या मायकल लोबो यांना शह देण्यासाठी भाजपने ज्या माशासाठी गळ टाकून होती, तो मासा गळाला लागलाय.. नेमकं काय घडलंय.. जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा. (Guru VO)

#Lokmat #devendrafadnavis #sanjayraut #maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended