फडणवीसांशी तू तू मै मै करून उत्पल पर्रिकर धर्मसंकटात सापडलेत? Utpal Parrikar | Devendra Fadnavis

  • 2 years ago
गोव्यात सध्या पर्रिकर विरुद्ध फडणवीस संघर्षाची चर्चा आहे... देवेंद्र फडणवीस हे गोव्यात भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून सगळी सूत्र हलवतायत.... तर गोव्यात ज्यांना भाजपला ओळख मिळवून दिली... त्या मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकर, पणजीच्या जागेवर दावा ठोकून आहे.... फडणवीसांनी त्यांना तिकीट मिळणार नाही, याचे संकेत आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेतून दिल्यानंतर फडणवीस- पर्रिकर वादाची चर्चा सुरु झालेय... त्यातच शिवसेनेच्या संजय राऊत आणि आपच्या अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रिकरांसाठी गळ टाकल्यामुळेही बऱ्याच राजकीय तर्कवितर्कांना ऊत आलाय... पर्रिकरांचा बंड कसं थोपवायचं या धर्मसंकटात फडणवीस सापडलेले असतानाच, पर्रिकर सुद्धा आता कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा या धर्मसंकटात सापडल्याचं चित्र दिसतंय... पर्रिकरांचा दावा... आणि फडणीसांची भूमिका या सगळ्यात गोव्याच्या राजकरणात आता नेमकं काय घडतंय... मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांच्यासमोर नेमके काय पर्याय आहेत... जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #utpalparrikar #devendrafadnavis #maharashtra #political #news #today

Recommended