उत्पल पर्रिकर यांना भाजपने दिलेल्या 'त्या' ऑफरबाबत गौप्यस्फोट Devendra Fadnavis | Utpal Parrikar

  • 2 years ago
Goa Election : गोव्याची निवडणूक गाजली ती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांच्यात उडालेल्या खटक्यांमुळे.. खटका उडाला.. पर्रिकर दुखावले.. आणि त्यांनी थेट भाजप सोडली.. आता एकटे लढतायत... संघर्ष आता कुठे सुरु झालाय... पण या संघर्षाआधी भाजपने उत्पल पर्रिकर यांना थोपवण्यासाठी २ नाही तर ३ पर्याय त्यांच्या पुढ्यात ठेवले होते... गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत गौप्यस्फोट केलाय... आधी देवेंद्र फडणवीस यांनी २ जागांचे पर्याय पर्रिकरांना दिल्याचं जाहीर पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.. पण आता तर मुख्यमंत्री सावंत यांनी आम्ही उत्पल पर्रिकरांसमोर तीन जागांचे पर्याय ठेवल्याचं म्हटलंय.. पण तरीही असं काय झालं, की उत्पल पर्रिकर एकटे लढायला तयार झाले, पण त्या ऑफर स्वीकारल्या नाहीत.. जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #DevendraFadnavis #UtpalParrikar #maharashtra #political #news #today

Recommended