गोवा भाजपत चाललंय काय, गळती कशाने लागली? | Devendra Fadnavis | Laxmikant Parsekar | Goa BJP

  • 2 years ago
Goa News : गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करतायत.. तर दुसरीकडे गळती लागलेला पक्ष रोज नवीन आव्हान समोर ठेवतोय... आधीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाने वडिलांच्या मतदारसंघातून आयात उमेदवाराला तिकीट दिलं, म्हणून पक्ष सोडला.. तर दुसरीकडे आता आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपत बॉम्ब टाकलाय.. ज्यामुळे निश्चितच भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्य समोर अडचणींचा डोंगर उभा राहिल्याचं चित्र आहे... कारण तिकीट कापलं म्हणून या बड्या नेत्यांने पक्ष सोडून थेट बंडाची भाषा केलेय.. नेमकं काय घडलंय आणि का? जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended