Zomato Delivery Boy's News l लिमिटेशन्समुळे झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या रोजगाराला ब्रेक | Sakal Media

  • 2 years ago
Zomato Delivery Boy's News l लिमिटेशन्समुळे झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या रोजगाराला ब्रेक | Sakal Media

घरबसल्या आपल्यापर्यंत पोटाची भूक भागवायला अन्न घेऊन येणाऱ्या झोमॅटो वर्कर्सला आता अॅप मधील नवीन निर्देशकांमुळे व त्यात आलेल्या मर्यादांमुळे उपसमारीची वेळ आली आहे. याच झोमॅटो वर्कर्सने 'सकाळ'ला दिलेली प्रतिक्रिया...

Recommended