2 years ago

खाजगी हॉस्पिटलकडून होणारी लूटमार थांबवा;नाशिककरांचे आवाहन | Nashik | Maharashtra | Sakal Media |

Sakal
Sakal
नाशिक शहरात सध्या कोरोना आजाराने थैमान घातलेले असतानाच नाशिकची कार्पोरेट आणि खाजगी रुग्णालये पेशंट कडून वारेमाप बिल वसूल करत आहे। महानगर पालिकेचे नियम धाब्यावर बसवत हॉस्पिटल पेशंटची लूटमार करीत आहे या विरोधात नाशिक मधील काही सामाजिक कार्यकर्ते सध्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिले तपासून पेशंटची मदत करीत आहे। यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांची प्रतिक्रिया
(व्हिडिओ हर्षवर्धन बोऱ्हाडे)
#sakalmedia #nashik
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Browse more videos

Browse more videos