2 years ago

बहुजन शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांची होळी | Nashik | Maharashtra | Sakal Media |

Sakal
Sakal
नाशिक रोड : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी तसेच शेतक-यांच्या हक्कासाठी संयुक्त किसान मोर्चा तर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे निदर्शने करण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कायदांयाची होळी करण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा फेरी काढून व्यावसायिकांना बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन केले. (व्हिडिओ - अंबादास शिंदे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Browse more videos

Browse more videos