Puja Raibagi | 'स्वामी...'मालिकेतील या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा
  • 2 years ago
जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत कालिंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा रायबागीचा साखरपुडा संपन्न झाला. तिच्या साखरपुड्याचे खास फोटोज पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale
Recommended