'या' सेना आमदाराची राणेंवर बोचरी टीका | Nitesh Rane | Vaibhav Naik | Shiv Sena
  • 2 years ago
Nitesh Rane : बाबा मला वाचवा (Vaibhav Naik on Nitesh Rane) जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगलच तापलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नितेश राणेंवर आहे. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यातच नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्याव म्याव अशा घोषणा दिल्या. ऐन अधिवेशनात हा मुद्दा प्रचंड तापला. सत्ताधाऱ्यांनी नितेश राणेंना टीकेचे बाण सोडत झोडपून काढलं. इतकंच काय तर, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणेंचे कान टोचले. आता नितेश राणे यांना अटक होतेय की नाही याबाबत काहीच निश्चित नसताना, नितेश राणेंनी मात्र अधिवेशनाला दांडी मारलीय. नितेश राणे सोम येत नसल्याने शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर बोचरी टीका केलीय. पाहूयात काय म्हणालेत वैभव नाईक... (Guruprasad VO)

#lokmat #NiteshRane #VaibhavNaik #ShivSena

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended