युवकाची तक्रार, चाकणकरांना ट्विट अन् चुटकीसरशी प्रश्न सुटला! नेमकं झालं काय? | Rupali Chakankar
  • 2 years ago
सामान्य लोकांना रोजच्या जगण्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. घरी नळाला येणाऱ्या पाण्यापासून ते अगदी सार्वजनिक शौचालयाच्या अवस्थेबद्दल सातत्यानं तक्रारी येत असतात. आता तुमचा नगरसेवक, आमदार, खासदार तुमच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतोच असं नाही. मात्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा Rupali Chakankar वेगळ्या ठरल्यात. युवकानं ट्विट करत रुपालीताईंना टॅग केलं अन् चाकणकरांनी लागलीच त्याच्या समस्येची दखल घेतली. पण या युवकानं अशी नेमकी कोणती समस्या मांडली होती, रुपालीताईंनी कशापद्धतीनं ही समस्या सोडवली...जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात... (Aniket VO)

#lokmat #RupaliChakankar #maharashtra #breakingnews #topnews
Rs 7 for toilet use for women in pune ambegaon bus stand, quick notice of tweet complaint from Chakankar.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended