चंद्रकांतदादांनी रुपाली चाकणकरांच्या घरच्यांनाच वादात का ओढलं? Chandrakant Patil on Rupali Chakankar

  • 2 years ago
कधीकधी राजकीय नेते एकमेकांवर व्यक्तिगत हल्लाबोल करतात, असाच एक शाब्दिक हल्ला रुपाली पाटील चाकणकरांवर झालाय. चंद्रकांत पाटलांनी वाईनविषयी बोलताना थेट रुपाली चाकणकरांच्या घरच्यांनाच मध्ये ओढलं. त्याचं झालं असं की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ठाकरे सरकारच्या वाईन धोरणाचं समर्थन केलं होतं. राज्य सरकारचं वाईन विक्रीचं धोरण आर्थिकदृष्ट्या योग्य आहे असं चाकणकर म्हणाल्या होत्या. आता याच मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटलांनी हल्लोबोल केलाय. रुपालीताईंवर टीका करताना दादा व्यक्तिगत पातळीवर घसरले, त्यांनी थेट रुपाली चाकणकरांच्या घरच्यांनाच मध्ये आणलं. चंद्रकांतदादा नेमंक काय म्हणाले, त्यापूर्वी रुपाली चाकणकर काय म्हणाल्या होत्या, दादा असं अचानक का बोलले, रुपाली चाकणकरांच्या घरच्यांना मध्ये का खेचलं...हेच पाहुयात पण सगळ्यात आधी बघुयात की चंद्रकांतदादा नेमकं काय बोलले त्यांच्याच तोंडून...aniket vo
#Chandrakantpatil #Rupalichakankar #Winesale #Supermarket
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended