मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी गाड्यांच्या काचा फोडल्या; कल्याणमधील गावात भीतीचं वातावरण

  • 3 years ago
कल्याणजवळच्या म्हारळ गावात २ नोव्हेंबर २०२१ च्या रात्री पाच ते सात मद्यधुंद तरुणांनी धुडगूस घातला. या तरुणांच्या हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड होते. त्यांनी १० ते १२ गाड्यांच्या काचा फोडून या गाड्यांचे नुकसान केलं. विरोध करणाऱ्या नागरिकांच्या घराच्या काचा फोडून त्यांच्या घरात घुसून घरातील सामानाचे नुकसान केलं. नक्की काय घडलं पाहूयात...

Recommended